News Flash

राज्यात सोमवारी प्राध्यापकांचे मोच्रे

दोन वर्षांपूर्वी विद्यापीठ परीक्षा बहिष्कार काळातील रोखलेले प्राध्यापकांचे ७१ दिवसांचे वेतन अदा करण्यासाठी ‘विद्यापीठ शिक्षण मंच’च्या वतीने

| July 26, 2015 06:16 am

दोन वर्षांपूर्वी विद्यापीठ परीक्षा बहिष्कार काळातील रोखलेले प्राध्यापकांचे ७१ दिवसांचे वेतन अदा करण्यासाठी ‘विद्यापीठ शिक्षण मंच’च्या वतीने राज्यातील मुंबई, पुणे, अमरावती, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, नाशिक, औरंगाबाद येथे सोमवारी, २७ जुलला संध्याकाळी पाच वाजता आंदोलन केले जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2015 6:16 am

Web Title: professor strike on monday
टॅग : Professor Strike
Next Stories
1 हिंदू धर्मप्रसाराची नव्याने मुहूर्तमेढ
2 प्रवाशांचे हाल
3 उजनी-सोलापूर योजनेतील पाणी चोरीत धनदांडग्यांचा हात?
Just Now!
X