रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसी परिसर गुरुवारी दुपारी स्फोटाच्या आवाजाने हादरला. एमआयडीसीतील प्रिव्ही ऑर्गेनिक कंपनीत दुपारी भीषण आग लागली. कंपनीतून स्फोटाचा आवाज आला असून हा स्फोट नेमका कसला होता आणि आगीचे नेमके कारण काय हे अद्याप समजू शकलेले नाही.

महाड एमआयडीसीत प्रिव्ही ऑर्गेनिक ही कंपनी असून या कंपनीत दुपारी आग लागली. आगीसोबत कंपनीतून स्फोटांचे आवाजही आले आणि संपूर्ण परिसर या आवाजांनी हादरुन गेला. परिसरात सर्वत्र धुराचे लोट असून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असे सूत्रांनी सांगितले.

Portfolio, Stock Market, knr constructions Limited Company, knr constructions Limited share, share market, road construction, bridge construction, construction of irrigation projects, Hybrid Annuity Model, BOT,EPC, knr road construction, knr constructions company share,
माझा पोर्टफोलिओ – कामगिरी उजवी, ताळेबंदही सशक्त! केएनआर कन्स्ट्रकशन लिमिटेड
jharkhand marathi news, logistic company fraud
झारखंडमधील कंपनीची पावणेसहा कोटींची फसवणूक, लॉजिस्टीक कंपनीच्या तिघांविरोधात गुन्हा
pimpri traffic police marathi news,
पिंपरी: फॅन्सी नंबर प्लेट, काचेला काळी फीत लावणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध पोलिसांची मोहीम; ४०६ वाहनांवर कारवाई
The Shapoorji Palanji Group on Tuesday announced the sale of Gopalpur Port in Odisha to Adani Ports and SEZ for Rs 3350 crore
अदानीं’च्या बंदर-सत्तेचा विस्तार; एसपी समूहाकडून गोपाळपूर बंदराची ३,३५० कोटींना खरेदी