नाते रोडवर तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली

महाड तालुक्यात राजेवाडी गाव संपुर्ण पाण्याखाली गेले आहे. दरडीत घरांचे मोठे नुकसान झाले आहे. जखमी किंवा जीवित हानीची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. महाड MIDC कडे जाताना राजेवाडी गावातील प्रत्येक नागरिक घराच्या वरच्या बाजुस, ईमारतीच्या वरच्या बाजुस येऊन मदतीची प्रतिक्षा करीत आहे. परंतु सावित्री नदी किनाऱ्या लगत असलेल्या राजेवाडी गावाला सावित्री नदीच्या पुराने विळखा घातला आहे. महाड शहरातुन 2 किमी अतंरावर राजेवाडी गावाकडे मदत पोहचवणे अशक्य झाले आहे. पोलिसांचे पथक रायगड-महाड रवाना झाले आहे.

Gutkha worth six and a half lakh seized in Dindori taluka
दिंडोरी तालुक्यात साडेसहा लाखाचा गुटखा जप्त
buldhana bull died due to thunderstorm
बुलढाणा: खामगाव तालुक्याला ‘अवकाळी’ तडाखा; वीज कोसळून बैल ठार, शाळा-घरांवरील टीनपत्रे उडाली
Unseasonal rains in Washim district
वाशीम जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी
In Ralegaon taluka a young man and an old man were killed in Nepal
राळेगाव तालुक्यात रक्तरंजीत होळी; नेपाळच्या तरुणासह वृद्धाची हत्या