News Flash

राज ठाकरे यांना सहा हजारांचा दंड

२००८ मध्ये दगडफेक करून सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी राज यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.

राज ठाकरे

सात वर्षांपूर्वी मनसे कार्यकर्त्यांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील सहआरोपी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारी परंडा व उस्मानाबाद न्यायालयांत हजर झाले. दोन्ही न्यायालयांनी एकूण सहा हजार रुपयांचा दंड आकारून व एकूण ४५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांचा जामीन मंजूर केला.
परंडा न्यायालयात राज कार्यकर्त्यांसह दाखल झाले. २००८ मध्ये दगडफेक करून सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी राज यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2016 2:46 am

Web Title: raj thackeray 2
टॅग : Raj Thackeray
Next Stories
1 परंडा-उस्मानाबाद न्यायालयांत राज ठाकरे यांना जामीन मंजूर
2 पंतप्रधान ग्राम सडक योजनेत १५ टक्के निकृष्ट कामे
3 खासगी पाण्याचे दर जिल्हाधिकारी ठरवणार
Just Now!
X