19 January 2021

News Flash

Video : राज ठाकरे यांचं खणखणीत भाषण येथे पाहा

संपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा...

यापुढे दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर देणार… असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) विरोधात मोर्चा काढणाऱ्यांना दिला आहे. राज ठाकरे यांच्या नेतृत्वात मनसेने रविवारी पाकिस्तान आणि बांगलादेशातील घुसखोरांना देशाबाहेर काढण्याच्या मागणीसाठी मुंबईत मोर्चा काढला. त्यानंतत आझाद मैदान येथे राज ठाकरे यांनी खणखणीत भाषण केले. या भाषणाचा संपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा…

या भाषणात त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला. शिवाय घुसखोरांवर कारवाई करण्याची मागणीही केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2020 6:50 pm

Web Title: raj thackeray speech mumbai azad maidan mns video pkd 81
Next Stories
1 मनसेच्या महामोर्चामधील राज ठाकरेंचा ‘हा’ फोटो होतोय व्हायरल
2 राज ठाकरेंना मराठी मुस्लिमांकडून ‘ही’ अपेक्षा
3 राज ठाकरेंचा सवाल : पुढचा बॉम्ब ब्लास्ट होईपर्यंत वाट पाहायची का?
Just Now!
X