X
X

Video : राज ठाकरे यांचं खणखणीत भाषण येथे पाहा

READ IN APP

संपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा...

यापुढे दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर देणार… असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) विरोधात मोर्चा काढणाऱ्यांना दिला आहे. राज ठाकरे यांच्या नेतृत्वात मनसेने रविवारी पाकिस्तान आणि बांगलादेशातील घुसखोरांना देशाबाहेर काढण्याच्या मागणीसाठी मुंबईत मोर्चा काढला. त्यानंतत आझाद मैदान येथे राज ठाकरे यांनी खणखणीत भाषण केले. या भाषणाचा संपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा…

या भाषणात त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला. शिवाय घुसखोरांवर कारवाई करण्याची मागणीही केली.

20

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

  • Tags: maharashtra-navnirman-sena, marathi-news, mns, raj-thackeray,
  • Just Now!
    X