News Flash

रस्त्यावर पाणी आल्याने केरली मार्ग वाहतुकीसाठी बंद

रस्ता ५० फूट खचला, जोतिबाकडे जाणारी वाहतूक बंद

प्रतिकात्मक छायाचित्र

कोल्हापूर जिल्ह्यातील रत्नागिरी महामार्गावर केरली येथे पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. केरली जवळ रस्ता ५० फूट खचला असल्याने जोतिबाकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे. करवीर पोलीस ठाणे हद्दीतुन जाणारा कोल्हापुर ते रत्नागिरी या राज्य मार्गावर रेडेडोह येथे पाणी आले असून सीपीआर चौकात बॅरेकेटींग लावुन वाहतुक बंद करून वळवण्यात आली आहे.

तसेच केरली फाटा येथेही बॅरेकेट उभारून वाहतुक वळवण्यात आलेली आहे. याबाबत पन्हाळा पोलीस ठाण्यास वाहतुक वळविणबाबत कळवले आहे. रात्रीसाठी योग्य तो बंदोबस्त नेमण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2019 11:11 pm

Web Title: road closed for traffic due to water msr 87
Next Stories
1 गहुंजे बलात्कारप्रकरणी महिला आयोग न्यायालयीन लढाई लढणार
2 खेकड्यांमुळे खरंच धरण फुटू शकतं का ? आदित्य ठाकरे म्हणतात…
3 बीड – छेडछाडीमुळे विष घेतलेल्या दहावीच्या मुलीचा मृत्यू
Just Now!
X