News Flash

मुंबई-पुणे रस्त्यावर लूटमार

पुणे-मुंबई रस्त्यावरील इंद्रायणी पुलाजवळील एका ढाब्यावर शुक्रवारी पहाटे चहा पिण्यासाठी थांबलेल्या प्रवाशांना मारहाण करून त्यांच्याकडील पावणेचार लाखांचा ऐवज लुटण्यात आला.

| June 21, 2014 05:37 am

मुंबई-पुणे रस्त्यावर लूटमार

पुणे-मुंबई रस्त्यावरील इंद्रायणी पुलाजवळील एका ढाब्यावर शुक्रवारी पहाटे चहा पिण्यासाठी थांबलेल्या प्रवाशांना मारहाण करून त्यांच्याकडील पावणेचार लाखांचा ऐवज लुटण्यात आला. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे प्रवासी ढाब्यावर थांबले असता मोटारसायकलवरून आलेल्या एकाने गाडी येथे का थाबविली, असे विचारत भांडण काढले. तेवढय़ात त्याचे आणखी चार ते पाच साथीदार आले. त्यांनी मारहाण करत मुद्देमाल घेऊन पळ काढला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2014 5:37 am

Web Title: robberies on mumbai pune highway
Next Stories
1 तूर, हरभऱ्याचे दोन कोटी प्राप्त
2 दोन पोलिसांना लाच घेताना अटक
3 दोन पोलिसांना लाच घेताना अटक
Just Now!
X