22 October 2020

News Flash

सर्पदंशामुळे ७ वर्षांच्या मुलाचा मृत्यू, नातेवाईकांचा महावितरणवर मोर्चा

संतप्त नातेवाईकांनी शुक्रवारी सकाळी महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढत अधिकाऱ्यांना जाब विचारला.

विश्रामबाग येथे महावितरणच्या कर्मचाऱ्यांची वसाहत असून या वसाहतीत राहणाऱ्या केदार चव्हाण (वय ७ वर्षे) या मुलाचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला.

सर्पदंशामुळे सांगलीत सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला असून परिसरात स्वच्छता केली जात नसल्यानेच ही घटना घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. संतप्त नातेवाईकांनी महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढत महावितरणचा निषेध केला आहे.

सांगलीतील विश्रामबाग येथे महावितरणच्या कर्मचाऱ्यांची वसाहत असून या वसाहतीत राहणाऱ्या केदार चव्हाण (वय ७ वर्षे) या मुलाचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला. वसाहतीत स्वच्छता केली जात नसल्याने परिसरातील सापांचा वावर वाढल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. संतप्त नातेवाईकांनी शुक्रवारी सकाळी महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढत अधिकाऱ्यांना जाब विचारला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2018 1:10 pm

Web Title: sangli 7 year old boy dies in snake bite
Next Stories
1 गणेश विसर्जनात डीजेचा दणदणाट नाहीच, हायकोर्टाकडून बंदी कायम
2 १० वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, इचलकरंजीतील नगरसेविकेची पतीविरोधात तक्रार
3 हिंगोलीत ट्रक – जीपच्या धडकेत सहा ठार
Just Now!
X