News Flash

Video : पवारांची ‘पॉवर’ कशामुळे? जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास

राजकीय वाटचालीचा घेतलेला मागोवा

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे नाव महाराष्ट्रातील शहरांपासून खेड्यापाड्यापर्यंत परिचित आहे. बारामतीमधून राजकीय वाटचालीला सुरू करणाऱ्या शरद पवारांनी दिल्लीतही आपली दबदबा निर्माण केला. तीन वेळा महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवल्यानंतर पवारांनी केंद्रीय मंत्रिमंडळातही संरक्षण आणि कृषी खात्याचा भार यशस्वीपणे सांभाळला. पाच दशकांच्या राजकीय प्रवासात पवारांसमोर अनेक आव्हानं आली. पण, यशवंतराव चव्हाणांच्या तालमीत तयार झालेल्या पवारांनी सगळीच आव्हानं परतवून लावली. त्यामुळेच महाराष्ट्राचं राजकारण शरद पवार या नावाभोवती फिरत आहेत आणि ते फिरत राहणार यात कुणालाही शंका नाही. पवारांची पॉवर कशामुळे आहे, याचा त्यांच्या ७९व्या वाढदिवसानिमित्त घेतलेला हा मागोवा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2019 11:58 am

Web Title: sharad pawar political journey bmh 90
Next Stories
1 मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सहकुुटुंब घेतलं एकविरा देवीचं दर्शन
2 शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेलं आंतरराष्ट्रीय मासिक मार्केटमध्ये दिसलंच नाही, कारण…
3 विधानसभेतून बाहेर काढणाऱ्या मार्शलला शरद पवार म्हणाले, आता आमदार होऊनच येणार…
Just Now!
X