26 October 2020

News Flash

अकोल्यात श्रीहरी अणेंच्या कार्यक्रमात शिवसैनिकांचा गोंधळ, पोलिसांकडून लाठीमार

परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात आल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने अकोल्यात आयोजित करण्यात आलेल्या अॅड. श्रीहरी अणे यांच्या कार्यक्रमात शिवसैनिकांनी गोंधळा घातला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात आल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला. ५० ते ६० शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतले आहे.
नितेश राणेंनी कापला श्रीहरी अणेंची प्रतिकृती असलेला केक! 
अकोल्याच्या प्रमिलाताई ओक सभागृहात विदर्भ राज्य परिषदेमध्ये श्रीहरी अणे उपस्थितांना संबोधित करत होते. त्यावेळेस शिवसैनिकांनी पोलीस संरक्षण झुगारून सभागृहात प्रवेश करून गोंधळ घातला. परिसरात सध्या पोलिसांची अतिरिक्त कुमक दाखल झाली असून, तणावाचे वातावरण आहे.
नंदनवनी श्रीहरी..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2016 6:01 pm

Web Title: shiv sena supporters disturbs program of shri hari ane
टॅग Shiv Sena
Next Stories
1 त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहात प्रवेशावरून स्वराज्य संघटनेच्या महिलांना मारहाण
2 BLOG : इस्रायलमधील दुष्काळ आणि पाणीबाणी
3 टिपेश्वर अभयारण्यात अग्नितांडव
Just Now!
X