News Flash

गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांत चकमक; सहा नक्षलवादी ठार

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली परिसरात आज रविवारी सकाळी नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत सहा नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले आहे.

| July 7, 2013 03:56 am

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली परिसरात आज रविवारी सकाळी नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत सहा नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले आहे. गडचिरोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर एटापल्ली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. यात सहा नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे. तसेच घटनास्थळावरून मोठा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे.

 

(संग्रहित छायाचित्र)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2013 3:56 am

Web Title: six naxals killed in gadchiroli
Next Stories
1 बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या १६व्या अधिवेशनाची दमदार सुरुवात
2 मुख्यमंत्र्यांच्या ३० हजार कोटींच्या मागणीला शरद पवारांचा पाठिंबा
3 यूपीए सरकारचे ‘मत सुरक्षा विधेयक’ राजनाथ सिंह यांची अन्न सुरक्षा विधेयकावर टीका
Just Now!
X