News Flash

Video Analysis : शिवसेना खासदार संजय राऊत नाराज आहेत?

संजय राऊत नाराज असल्याच्या चर्चांना उधाण

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज एक फेसबुक पोस्ट केली होती. ही फेसबुक पोस्ट संजय राऊत यांनी सकाळीच केली होती. मात्र ती आता डिलिट करण्यात आली आहे. या पोस्टवरुन शिवसेना खासदार नाराज आहेत का? अशीही चर्चा रंगली होती. नेमकी संजय राऊत यांची पोस्ट काय होती? ते नाराज आहेत का? मंत्रिमंडळ विस्ताराबाबत त्यांनी काय मत व्यक्त केलं होतं? जाणून घ्या या व्हिडीओतून

पाहा स्पेशल व्हिडीओ

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2020 5:11 pm

Web Title: special video about sanjay rauts fb post scj 81
Next Stories
1 सह्याद्री अभयारण्यांवर आता कॅमेरे आणि ड्रोनची नजर !
2 “फडणवीस यांना आता दुसरं काही काम आहे का? ते बिचारे असं करणारच”
3 जनतेने जनमत दिलं, मात्र शिवसेनेने बेईमानी केली -देवेंद्र फडणवीस