09 August 2020

News Flash

‘ऑनलाइन’ शिक्षणासाठी मोबाइल न मिळाल्याने विद्यार्थ्यांची आत्महत्या

दहावीत शिकणाऱ्या मुलाने मंगळवारी गळफास लावून आत्महत्या केली

(प्रातिनिधिक छायाचित्र)

‘ऑनलाइन’ शिक्षणासाठी वडील मोबाइल घेऊ न देत नाहीत म्हणून जत तालुक्यातील दहावीत शिकणाऱ्या मुलाने मंगळवारी गळफास लावून आत्महत्या केली. आदर्श अप्पासाहेब हराळे असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे. जत हायस्कूलमध्ये शिकणारा आदर्श  दहावीत गेला होता. करोनामुळे त्याचा दहावीचा अभ्यास ‘ऑनलाइन’ पद्धतीने सुरू झाला. मात्र हा अभ्यास करण्यासाठी त्याच्याकडे मोबाइल नव्हता. तो मिळत नसल्याने त्याने आत्महत्या केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2020 12:16 am

Web Title: students commit suicide for not getting mobile for online education abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 सातारा जिल्ह्यात पुन्हा टाळेबंदी
2 यवतमाळची संपूर्ण टाळेबंदी दिशेने वाटचाल; दैनंदिन व्यवहारांवरील निर्बंधांना सुरुवात
3 चंद्रपूर शहरात १७ ते २० जुलैपर्यंत लॉकडाउन जाहीर
Just Now!
X