News Flash

विद्यार्थ्यांची आत्महत्या

अभ्यासात हुशार असूनही केवळ मोबाइलमध्ये जादा मग्न राहिल्याने मुलाला वडिलांनी रागावले होते.

मोबाइलवर गेम खेळण्यापेक्षा अभ्यास कर, असे पालकांनी सांगितल्याने राजवर्धन प्रकाश वडार (वय १४) या नववीच्या विद्यार्थ्यांने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रकार इस्लामपूर येथे शुक्रवारी घडला. अभ्यासात हुशार असूनही केवळ मोबाइलमध्ये जादा मग्न राहिल्याने मुलाला वडिलांनी रागावले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2016 12:55 am

Web Title: students commit suicide in sangli
Next Stories
1 हेल्मेट सक्ती ही कंपन्यांच्या फायद्यासाठी- राज ठाकरे
2 दुचाकीवर मागे बसणा-यासही हेल्मेट सक्ती लागू
3 ताडोबा बफर झोनमध्ये वाघाचा मृतदेह
Just Now!
X