24 October 2020

News Flash

महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना करोनाची बाधा

फेसबुक पोस्टद्वारे दिली माहिती

महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री आणि भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी फेसबुक पोस्ट करुन यासंदर्भातली माहिती दिली आहे. “माझी कोव्हिड १९ चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया प्रोटोकॉलचे पालन करुन स्वतःची करोना चाचणी करुन घ्या” असं आवाहन त्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टद्वारे केलं आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2020 8:38 pm

Web Title: sudhir mungantiwar corona positive he gave information via face book post scj 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात बैठक
2 …ही तर देवेंद्र फडणवीसांची बौद्धिक दिवाळखोरी! – बाळासाहेब थोरात
3 राज्यमंत्री बच्चू कडू करोना पॉझिटिव्ह
Just Now!
X