पालघर – मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात घडला आहे. डहाणूतिल धानीवरी येथे इको कारला झालेल्या या भीषण अपघातात आई व एका चिमुकल्याचा मृत्यू झाला. तर अन्य सहा जण जखमी झाल्याचे समोर आले आहे.
जखमींवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू . मुंबईकडून गुजरातकडे लग्नासाठी जाणाऱ्या इको कारचे टायर फुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे .
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 23, 2021 7:03 pm
Web Title: terrible accident on mumbai ahmedabad national highway msr 87