News Flash

जळगाव-एरंडोल मार्गावर दुचाकी-ट्रकच्या अपघातात तिघे ठार

चिडलेल्या ग्रामस्थांनी रास्ता रोको केला आहे.

मोशीत गळफास घेऊन महिलेनं जीवनयात्रा संपवली.

जळगाव-एरंडोल मार्गावरल झालेल्या दुचाकी व ट्रकच्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (मंगळवारी) दुपारी एकच्या सुमारास घडली. दुचाकीवरून तिघे या मार्गावरून जात असताना रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात ते खाली पडले. त्याचवेळी मागून येणाऱ्या ट्रकने त्यांना चिरडल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे चिडलेल्या ग्रामस्थांनी रास्ता रोको केला. त्यामुळे काही काळ येथील मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.

सविस्तर वृत्त लवकरच..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2016 2:12 pm

Web Title: three dead in road accident at jalgaon erondal highway
Next Stories
1 भाजपच्या दणदणीत यशामागे मोदींचा कठोर आदेश
2 दापोली नगरपंचायत ‘त्रिशंकू’
3 कोकणात शिवसेनाच, भाजपची पीछेहाट
Just Now!
X