News Flash

शिर्डीत एकाच कुटुंबातील तिघांची गळफास घेऊन आत्महत्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे

(प्रतिकात्मक छायाचित्र)

शिर्डीत एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अकोले तालुक्यातील चास गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. तिघांनीही गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

आत्महत्येचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही. मात्र कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. अकोले पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2018 8:54 am

Web Title: three family members commit suicide in shirdi
Next Stories
1 जायकवाडीसाठी पाणी सोडण्याआधीच राजकारणाचा पूर!
2 राष्ट्रपती येण्याचा आनंद, पण विकास नसल्याची खंत
3 मांगीतुंगीच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न
Just Now!
X