महाड पुणे महामार्गावर वागजाई घाटाजवळ दरड कोसळल्याने पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान, मार्गातील अडथळा दूर करण्यासाठी प्रशासनाकडून मदत कार्य हाती घेण्यात आले आहे.
(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)
(संग्रहित छायाचित्र)