30 November 2020

News Flash

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर ट्रक आणि ट्रेलरचा अपघात, एक ठार

या अपघातात दोघेजण जखमी झाले आहेत

आज सकाळी मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर ट्रक आणि ट्रेलरचा अपघात झाला. या अपघातात एक जण ठार झाला आहे. तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. एक्स्प्रेस वेवरील मुंबई लेनवर बोरघाटात आडोशी बोगद्याजवळ हा अपघात झाला. नारळाची वाहतूक करणारा ट्रक ट्रेलरवर आदळला आणि अपघात झाला. या अपघातानंतर ट्रेलर १०० फूट खोल दरीत कोसळला. या अपघातात एकजण ठार तर दोघेजण जखमी झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2019 10:31 am

Web Title: truck and trailer accident at mumbai pune expressway one killed scj 81
Next Stories
1 कोल्हापूरबाबत ‘तसं’ मी झोपेतही बोलू शकत नाही : चंद्रकांत पाटील
2 सांगलीतील आनंद टॉकिजसमोर भीषण आग
3 शिवसेनेने आदित्य ठाकरेंसाठी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे : रामदास आठवले
Just Now!
X