News Flash

Video : ‘दुर्गामाता दौड’मध्ये उदयनराजेंचा सहभाग

शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्यावतीने 'दुर्गामाता दौड'चे आयोजन करण्यात आले होते.

वाई येथे आज (दि. ८) शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्यावतीने ‘दुर्गामाता दौड’चे आयोजन करण्यात आले होते. भाजपा नेते उदयनराजे भोसले यांनी ध्वजाचे पूजन केले. यावेळी ‘दुर्गामाता दौंड’मध्ये आमदार मकरंद पाटील, मदन भोसले शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाहा व्हिडिओ –

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2019 2:23 pm

Web Title: watch vai durgamata daud presence of udayanraje bhosale sas 89
Next Stories
1 मतांपेक्षा लोकांच्या मनावर राज्य करणं आवश्यक : पंकजा मुंडे
2 शेतकऱ्यांनो भाजपाला दारातही उभं करु नका, शरद पवारांचं आवाहन
3 …म्हणून बीडमध्ये अमित शाह यांना ३७० तोफांची सलामी
Just Now!
X