News Flash

आळंदीत इमारतीवरून पडलेल्या मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू….

आज सकाळी झाला अपघात

राजुरा इथे हरिनाम सप्ताह सुरु आहे. या सप्ताहामध्ये जेवणानंतर काही मुलांना मळमळ आणि उलटीचा त्रास होऊ लागला.

आळंदीमधल्या दत्त मंदिर रोडवर बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून पडलेल्या मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. आज सकाळी 9:3० च्या सुमारास ददन सुबिदार शर्मा हा मजूर या इमारतीवरून पाय घसरून खाली पडला. त्याला जखमी अवस्थेत उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आळंदी पोलिसांनी ही माहिती दिली आहे.या प्रकरणी संबंधितांवर  कारवाई करण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2017 10:31 pm

Web Title: worker falls from building dies in hospital
Next Stories
1 नाशिकमध्ये खेळताना दरवाजाची काच पोटात घुसून मुलाचा मृत्यू
2 बुलढाण्यात महिलेवर बलात्कार, मोटरसायकलला बांधून फरफटत नेले निर्जनस्थळी
3 Dhule: पूर्ववैमनस्यातून धुळ्यात दोन गटांत हाणामारी, २० जणांवर गुन्हा नोंदवला
Just Now!
X