झील एज्युकेशन सोसायटीच्या ४ हजार विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त अनोखा कलाविष्कार सादर केल्याचं पहायला मिळालं.

यावेळी विद्यार्थ्यांनी स्वराज्याचे शिल्पकार राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि नरवीर तानाजी मालुसरे यांना मानवी साखळी तयार करून मानवंदना दिली. तसंच यावेळी तिरंगाही साकारण्यात आला.