18 February 2020

News Flash

VIDEO : विनोद तावडेंना तिकिट नाकारलं जाणं हे त्यांच्या कर्माचंच फळ : डॉ. दीपक पवार

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या राजकारणाचे सडेतोड विश्लेषण केलं आहे.

डॉ. दीपक पवार

मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार यांनी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या राजकारणाचे सडेतोड विश्लेषण केलं आहे. विनोद तावडे यांना विधानसभेचं तिकिट नाकारण्यात आलं होतं. परंतु त्यांना तिकिट नाकारलं जाणं हे त्यांच्या कर्माचंच फळ असल्याचं ते म्हणाले.

मंत्री होण्यापूर्वी विनोद तावडेंची भूमिका काय होती? मंत्री झाल्यानंतर तावडेंनी काय केलं? परिवारातल्या लोकांबाबत त्यांची भूमिका अशा अनेक बाबींची माहिती देणारा आणि उत्तरं शोधणारा हा व्हिडीओ.

First Published on October 12, 2019 8:20 am

Web Title: dr deepak pawar mumbai university professor why bjp not given ticket to vinod tawde maharashtra vidhan sabha election 2019 jud 87
Next Stories
1 राज्य अधोगतीला चाललं म्हणता; फडणवीस सरकारची पहिली वीट रचणारं कोण? : शिवसेनेचा पवारांना टोला
2 महाराष्ट्रात मोदींच्या चार दिवसांत नऊ सभा
3 दुर्दैवी! नांदेडात आजी-नातीचा वीज पडून मृत्यू
Just Now!
X