राज्यामध्ये मुख्यमंत्री कोण होणार याबद्दल सर्वांनाच उत्सुकता लागून राहिलेली आहे. मात्र याआधी कोणत्या नेत्यांना मिळाला आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचा मान जाणून घ्या…
राज्यामध्ये पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले असतानाच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती झाल्यास राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रीपद अडीच अडीच वर्षांसाठी वाटून घेण्यासंदर्भात चर्चा सुरु असल्याचे समजते. या तिन्ही पक्षांचे सरकार सत्तेत आल्यास उपमुख्यमंत्रीपद हे पाच वर्षांसाठी काँग्रेसकडे राहिलं अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 14, 2019 3:58 pm