राज्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच इतकी पक्षांतरे झालेली ही पहिली निवडणूक ठरली. संपूर्ण राजकीय पटल ढवळून काढणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. निवडणुकीपूर्वीची स्थिती आणि सध्याच राजकीय वातावरण या अंगाने ‘लोकसत्ता डॉट कॉम’ने ही निवडणूक संपादकांच्या नजरेतून समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या निवडणुकीकडे संपादक कसं बघतात? विरोधी पक्षांची स्थिती, राज ठाकरेंच्या सभा आणि एकूण राजकीय वस्तूस्थितीबद्दल ‘साम टीव्ही’चे संपादक नीलेश खरे यांनी रोखठोक मते मांडली.

नीलेश खरे यांनी केलेलं विश्लेषण येथे पहा