20 January 2020

News Flash

VIDEO: बंडखोरीच्या भीतीमुळे भाजपाच्या नगरसेवकांमध्येच तुफान हणामारी

नवरात्री उत्सवासाठी जमलेल्या भाजपाच्या नगरसेवकांमध्ये तुफान हणामारी झाली

भाजपाच्या नगरसेवकांमध्येच जुंपली

मिरा रोड मधील  शांतीनगर परिसरातील  नवरात्री उत्सवात भाजपा पक्षातील नगरसेवकांमध्ये चक्क हाणामारी झाल्याचे समोर आले आहे. भाजप पक्षातील दोन गटामधील हा वाद असून पूर्व महापौर तसेच वर्तमान नगरसेविका गीता जैन यांच्या विरोधात  नया नगर पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त

विधानसभा निवडणुकीपूर्वी मिरा भाईंदर शहरातील समर्थकांमुळे राजकीय वातावरण अधिक तापून येत असल्याचे आढळून येत आहे.

First Published on October 3, 2019 10:18 am

Web Title: mira bhayandar bjp corporater fight navratri utsav scsg 91
Next Stories
1 मिरा -भाईंदर मधील भाजप नगरसेवकांमध्ये चक्क हाणामारी
2 मीरा-भाईंदर भाजपमध्ये बंडखोरी?
3 शिवसेनेत अस्वस्थता!
Just Now!
X