26 May 2020

News Flash

VIDEO: राज ठाकरे; राजकीय आळशीपणाचं उदाहरण – डॉ. दीपक पवार

राज ठाकरेंचं भाजपावर एकतर्फी प्रेम का होतं? राज मोदी विरोधी का झाले? लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचं काय चुकलं?

मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक दीपक पवार यांनी राज ठाकरेंच्या राजकारणाचे सडेतोड विश्लेषण केले आहे. राज यांनी शरद पवारांचा आदर्श ठेवून परीश्रम करण्याची गरज असल्याचे सांगतानाच मराठीच्या विकासासाठी राज यांनी काय केले हे शोधण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

राज ठाकरेंचं भाजपावर एकतर्फी प्रेम का होतं? राज मोदी विरोधी का झाले? लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचं काय चुकलं अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधणारा हा व्हिडीओ.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2019 3:26 pm

Web Title: raj thackeray dr deepak pawar equations between raj thackeray and bjp and narendra modi
Next Stories
1 चंद्रकांत पाटील यांच्या रॅलीत दुचाकीस्वारांनी मोडले नियम, पुणे वाहतूक पोलीस करणार कारवाई
2 सुशीलकुमार शिंदेंनी काँग्रेसबद्दल बोलावं, राष्ट्रवादीचं अस्तित्त्व स्वतंत्र : शरद पवार
3 आदित्य ठाकरे आमदार होताच तेजस होणार युवासेना प्रमुख?
Just Now!
X