राज्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच इतकी पक्षांतरे झालेली ही पहिली निवडणूक ठरली. संपूर्ण राजकीय पटल ढवळून काढणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. निवडणुकीपूर्वीची स्थिती आणि सध्याच राजकीय वातावरण या अंगाने ‘लोकसत्ता डॉट कॉम’ने ही निवडणूक संपादकांच्या नजरेतून समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या निवडणुकीकडे संपादक कसं बघतात? विरोधी पक्षांची स्थिती, राज ठाकरेंच्या सभा आणि एकूण राजकीय कौल समजून घेण्यासंदर्भात ‘एबीपी माझा’चे संपादक राजीव खांडेकर यांच्याशी संवाद साधला.

राजीव खांडेकर यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग पहा

former Congress corporators mumbai
मुंबई : काँग्रेसच्या आणखी तीन माजी नगरसेविकांचा शिवसेनेत प्रवेश, सुषमा विनोद शेखर यांची काँग्रेसला सोडचिट्ठी
siddhramaiya shivkumar
Loksabha Election: कर्नाटक काँग्रेससमोर भाजपा-जेडीएस युतीचे आव्हान, सिद्धरामय्या-शिवकुमार यांची जोडी निवडणुकीसाठी तयार
Kamal Nath
“…तर मी काँग्रेसमधून बाहेर पडेन”, कमलनाथांनी कार्यकर्त्यांसमोर स्पष्ट केली भूमिका
Congress Aggressive Against Agnipath scheme  Promise to cancel if come to power
‘अग्निपथ’विरोधात काँग्रेस आक्रमक; सत्तेवर आल्यास रद्द करण्याचे आश्वासन, खरगे यांचे राष्ट्रपतींना पत्र