27 February 2021

News Flash

VIDEO : महाराष्ट्रातल्या सत्तापेचाबाबत मतदारांना काय वाटतं?

काय वाटतं महाराष्ट्राच्या जनतेला?

महाराष्ट्रात सत्तापेच निर्माण झालेला महाराष्ट्राने पाहिला आहेच. दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ उलटूनही एकाही पक्षाची सत्ता स्थापन होऊ शकलेली नाही. मंगळवारपासून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे राज्यातल्या मतदारांना काय वाटतं ते पाहणं महत्त्वाचं आहे. त्याच अनुषंगाने मतदारांना काय वाटतं हे लोकसत्ता ऑनलाईनने जाणून घेतलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 14, 2019 11:50 am

Web Title: what voters thinks about political crisis in maharashtra jud 87
Next Stories
1 “…म्हणून मोदींनी फडणवीसांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा केला तेव्हा आम्ही आक्षेप घेतला नाही”
2 ‘अमित शाह मोदींना शिवसेनेपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत’; राऊतांचा आरोप
3 राजकारणात शिवसेनेने कधी व्यापार केला नाही : संजय राऊत
Just Now!
X