BJP Tribute Umesh Kolhe police coverage Organizing ysh 95 | Loksatta

उमेश कोल्हे यांना भाजपतर्फे सामूहिक श्रद्धांजली; कडक पोलीस बंदोबस्त

उमेश कोल्हे हत्या प्रकरणी निषेध नोंदविण्यासाठी भाजपतर्फे सोमवारी राजकमल चौकात शोकसभेचे आयोजन करण्यात आले.

उमेश कोल्हे यांना भाजपतर्फे सामूहिक श्रद्धांजली; कडक पोलीस बंदोबस्त
उमेश कोल्हे यांना भाजपतर्फे सामूहिक श्रद्धांजली

अमरावती : उमेश कोल्हे हत्या प्रकरणी निषेध नोंदविण्यासाठी भाजपतर्फे सोमवारी राजकमल चौकात शोकसभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत भाजपचे राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे, विधान परिषद सदस्य प्रवीण पोटे, डॉ. रणजीत पाटील यांच्यासह भाजपचे स्थानिक नेते सहभागी झाले. यावेळी उमेश कोल्हे यांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. शोकसभेला कोल्हे कुटुंबातील सदस्य देखील उपस्थित होते.

शोकसभेच्या प्रारंभी भजने सादर करण्यात आली. शोकसभेत भाजपचे शहराध्यक्ष किरण पातूरकर, भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकणी, भाजपचे महापालिकेतील माजी गटनेते तुषार भारतीय, माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते सहभागी झाले. शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य राखीव पोलीस दलाच्या तीन तुकड्यांसह शहरातील विविध भागात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“एकनाथ शिंदेंमध्ये पात्रता होती, तर मग तुमच्या टर्ममध्ये त्यांना एकच छोटंस खातं का दिलं होतं?”

संबंधित बातम्या

“ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर आधीपासून एकत्रच, आज केवळ…”, भाजपाचा मोठा दावा
शिवरायांच्या एकेरी उल्लेखाचा व्हिडीओ आल्यानंतर रावसाहेब दानवेंनी मागितली माफी, म्हणाले “तो व्हिडीओ…”
“या बिल्डरच्या मदतीने शिंदेंनी आमदारांना सुरतला नेलं! खोके व्यवस्थेतील खोके याच बिल्डरचे”; शिवसेनेचा खळबळजनक दावा
गोपीनाथ मुंडेंविषयी सुषमा अंधारेंचे मोठे विधान, नितीन गडकरींचे नाव घेत म्हणाल्या…
Maharashtra Breaking News Live : मंत्री उदय सामंत यांनी दिली जतमधील नाराज गावांना भेट

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“बेळगाव दौरा अद्याप तरी रद्द केलेला नाही”; मंत्री शंभूराज देसाईंचं विधान!
पुणे : सदनिकेत प्लंबिंग काम करताना विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू ; वारजे भागातील घटना
“२००३ ला मी ऑडिशन…” सिद्धार्थ जाधवने सांगितला ‘तुंबाड’ चित्रपटाबद्दलचा ‘तो’ किस्सा
धक्कादायक: प्रेषित म्हणवणाऱ्या या गृहस्थाला २० पत्नी; आपल्याच कोवळ्या मुलीशीही केला विवाह
शशी थरूर यांना थेट राष्ट्रवादीकडून ऑफर, म्हणाले “पक्षात येण्याची… “