सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर महाराष्ट्र निवडणूक आयोगाने राज्यातील २९ महानगरपालिकांमधील निवडणुकांसाठी कार्यक्रम जाहीर केला. आधी नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका पार पडल्यानंतर आता मुंबईसह इतर २८ महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. मंगळवारी १३ जानेवारी रोजी प्रचाराचा धुरळा शांत झाला आणि सर्वांचं लक्ष १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानाकडे लागलं आहे. त्याअनुषंगाने आदर्श आचारसंहितेदरम्यान निवडणूक आयोगाकडून मतदानासाठी पूर्ण यंत्रणा सज्ज केली जात आहे.
Live Updates
महानगरपालिका निवडणूक २०२६ संदर्भातल्या आजच्या टॉप ५ घडामोडी...
EVM ला जोडलं जाणारं PADU मशीन काय आहे? राज ठाकरेंसह विरोधकांचा त्यावर आक्षेप काय?
What is PADU Machines: यंदा ईव्हीएम मशीनला जोडल्या जाणाऱ्या PADU या मशीनवर राज ठाकरेंसह काही विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. ...वाचा सविस्तर
'सरकारने 'वाघ' कधीच मारून टाकला', राज ठाकरेंची निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारेंवर टीका; EVM ला जोडलेल्या नव्या यंत्रावर प्रश्नचिन्ह
Raj Thackeray on Election Commission: आदर्श आचारसंहिता असतानाही मतदानाच्या आदल्या दिवशीपर्यंत मतदारांच्या भेटीगाठी घेता येतील, असे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितल्यानंतर आता राज ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका केली. ...सविस्तर बातमी
'सरकारने 'वाघ' कधीच मारून टाकला', राज ठाकरेंची निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारेंवर टीका; EVM ला जोडलेल्या नव्या यंत्रावर प्रश्नचिन्ह
Raj Thackeray on Election Commission: आदर्श आचारसंहिता असतानाही मतदानाच्या आदल्या दिवशीपर्यंत मतदारांच्या भेटीगाठी घेता येतील, असे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितल्यानंतर आता राज ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका केली. ...सविस्तर बातमी
Eknath Shinde Interview : मुंबईत सत्ता मिळाल्यास महापौर कोणाचा? भाजपाचा की शिवसेनेचा? एकनाथ शिंदे काय म्हणाले?
Eknath Shinde on Mumbai Marathi Mayor : मुंबईत महायुतीला सत्ता मिळाल्यास महापौर कोणाचा होणार? एकनाथ शिंदे काय म्हणाले? जाणून घ्या... ...सविस्तर बातमी
Pune Election Update: महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात आजपासून वाहतूक बदल
Public Traffic Update: पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागांमध्ये आजपासून वाहतूक बदल लागू करण्यात आले आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी काही रस्ते बंद ठेवून पर्यायी मार्ग सुचविण्यात आले आहेत. ...वाचा सविस्तर
Election Holiday : महापालिका निवडणुकीतील मतदानासाठी कंपन्यांनी पगारी सुटी द्यावी अन्यथा...
महानगरपालिका निवडणुकांत मतदानासाठी १५ जानेवारीला कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व कंपन्यांनी कामगारांना भरपगारी सुटी द्यावी. कामगारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी हे आवश्यक आहे. ...सविस्तर वाचा
मुंबईत ८५ लाख मतदार माहिती चिठ्ठयांचे वितरण; उर्वरित १५ लाख मतदार ओळखपत्र चिठ्ठया मतदान केंद्रावर उपलब्ध होणार
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांचे नाव, पत्ता, मतदार यादीतील भाग क्रमांक, मतदान केंद्राचे नाव व खोली क्रमांक यांसह आवश्यक माहिती असलेली मतदार माहिती चिठ्ठी सुमारे ८५ लाख मतदारांपर्यंत वितरित करण्यात आली आहे. ...सविस्तर वाचा
मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६
