मुंबई गोवा महामार्गावर कणकवली शहराजवळील हळवल फाट्यावर गोवा येथील खासगी बस पलटी होऊन दोघांचा मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.जखमींना अधिक उपचारांसाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.शैलजा प्रेमानंद माजी (५६ दोडामार्ग) व अण्णा गोविंद नाले (५२ सातारा) अशी मृतांची नावे असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

कोकणात दोन अपघात!

एकीकडे मुंबई-गोवा महामार्गावर हा अपघात घडला असताना दुसरीकडे माणगाव परिसरात भीषण अपघात झाला. ट्रक आणि इको कारची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात घडला. पहाटे पाचच्या सुमारास ट्रक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि तो विरुद्ध दिशेला जावून समोरून येणाऱ्या इको कारला धडकला. हा अपघात एवढा भीषण होता की, ९ जण जागीच ठार झाले आहेत. यामध्ये ४ महिला आणि ५ पुरुषांचा समावेश आहेत.

Mumbai Police, Sub Inspector, police Dies in Accident, Pune Mumbai Expressway, panvel, panvel news, accident news, accident on Pune Mumbai Expressway, Pune Mumbai Expressway accident,
मुंबई पोलीस अधिकाऱ्याचा द्रुतगती महामार्गावर अपघाती मृत्यू
Satara, four wheeler hit bike,
सातारा : मोटारीच्या धडकेत दोघांचा मृत्यू
bus-two wheeler accident, Grand daughter died,
बस-दुचाकी अपघातात आजोबांसह नातीचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचे आंदोलन
accident, Mumbai Nashik highway,
मुंबई नाशिक महामार्गावर अपघातात एकाचा मृत्यू

Mumbai Goa Highway Accident : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, ९ जणांचा जागीच मृत्यू; एक जखमी

या अपघातात ४ वर्षाचं लहान मूल बचावलं आहे.