सिंधुदुर्ग प्रभारी पोलीस अधिक्षक पदी चंद्रशेखर भुजबळ

सिंधुदुर्ग प्रभारी पोलीस अधिक्षक म्हणून चंद्रशेखर भुजबळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

सिंधुदुर्ग प्रभारी पोलीस अधिक्षक म्हणून चंद्रशेखर भुजबळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस अधिक्षक दत्तात्रय िशदे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले असल्याने ही निवड करण्यात आली. डंपर चालक- मालकांनी केलेल्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीमार केला होता. आमदार वैभव नाईक यांना देखील मारहाण करण्यात आली होती. विधानसभेत शिवसेना आमदार वैभव नाईक, कॉंग्रेसचे आ. नीतेश राणे यांनी याबाबत आवाज उठविला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यात हस्तक्षेप केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Chandrashekhar bhujbal elected as sindhudurg sp post