scorecardresearch

Video: राष्ट्रवादीचे नाना काटे पोटनिवडणुकीच्या मैदानात; ‘हे’ आव्हान असणार समोर

चिंचवडमधील महाविकास आघाडीच्या कामाच्या आधारावर ही पोटनिवडणूक होईल.

चिंचवड पोटनिवडणूक जगताप विरुद्ध नाना काटे
चिंचवड पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना काटेंना उमेदवारी जाहीर

चिंचवड पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना उर्फ विठ्ठ्ल काटे हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महाविकास आघाडीचे ते अधिकृत उमेदवार असतील. त्यामुळे आता पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप विरुद्ध नाना काटे अशी लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे बिनविरोधची आशा आता मावळली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 11:36 IST