चंद्रपूर : महविकास आघाडीसोबत असलेले चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचा मंगळवारी रात्री फोन आला. जोरगेवार शिंदे यांच्या संपर्कात आहेत. मतदार संघाचा आढावा घेऊन निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असले तरी ते सत्तेसोबत जातील, असे संकेत आहेत.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रपरिषदेत जोरगेवार यांचे नाव घेतल्यापासून ते चर्चेत आहेत. तसेच सात ते आठ अपक्ष आमदारांच्या गटासोबत ते सक्रिय आहेत.

Buldhana Lok Sabha constituency, independent candidate, won, history of buldhana lok sabha seat, lok sabha 2024, election 2024, marathi news, buldhana news,
बुलढाणा: सात दशकात अपक्षांनी विजयाचा गुलाल उधळलाच नाही! यंदा चमत्कार घडणार का? चर्चेला उधाण
The seat sharing dispute in the Grand Alliance ends in two days
महायुतीमधील जागावाटपाचा तिढा दोन दिवसांत सुटेल; ३ मित्रपक्ष युतीधर्म पाळत नसल्याबद्दल शिंदे गटात नाराजी
Gadchiroli, Congress
गडचिरोली : घटक पक्षातील नाराजी व जातीय समिकरणाचे काँग्रेसपुढे आव्हान !
Shiv sena leader Ambadas Danve
“भाजपाशी विचार जुळत असले तरी…”, पक्षप्रवेशाच्या चर्चेवर अंबादास दानवेंचं मोठं विधान