अलिबाग- मुंबई पुणे दृतगती मार्गावर खापोली जवळ कंटेनर फुडकोर्टमध्ये घुसला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर तीन वाहनांचे नुकसान झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – “मविआ आमदारांना उद्या शपथ घ्यावीच लागेल, अन्यथा…”, अजित पवारांचा इशारा

हेही वाचा – Anjali Damania : अजित पवारांचं नाव घेत अंजली दमानियांची टीका, “माझ्या तळपायाची आग मस्तकात..”

शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या कंटेनरचा ब्रेक निकामी झाल्याने ही दुर्घटना घडली. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. तो थेट फुडकोर्टमधील प्रवेश व्दाराजवळील एका पिलरला धडक देत आत शिरला. या अपघातात फुड कोर्टमध्ये काम करणाऱ्या एका कामगाराचा कंटेनर खाली चिरडून मृत्यू झाला. इंद्रदेव पासवान असे मृत व्यक्तीचे नाव असून तो बिहारचा रहिवासी आहे. अपघातादरम्यान कंटेनरने पार्किंगमधील अन्य तीन वाहनांना धडक दिली.