फेमा नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी मुंबईतील रिअल इस्टेट क्षेत्रातील हिरानंदानी ग्रुपच्या चार जागांवर छापे मारले. हिरानंदानी ग्रुपच्या मुख्य कार्यालयासह शहरातील अनेक ठिकाणी झडती घेण्यात आली. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

परकीय चलन व्यवस्थापन कायदा १९९९ (फेमा नियम) उल्लंघन प्रकरणाच्या संदर्भात तपास यंत्रणेला काही नवीन माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे ईडीने २२ फेब्रुवारी रोजी ही कारवाई केली. निरंजन हिरानंदानी आणि सुरेंद्र हिरानंदानी यांची ही कंपनी कंपनी असून ती संकटात सापडली आहे. हिरानंदानी ग्रुपची स्थापना १९७८ साली झाली होती. मुंबई, बंगळुरू, चैन्नई, हैदराबाद येथे हिरानंदानी ग्रुपचे प्रकल्प आहेत.

Kishori Pednekar, pre-arrest bail,
करोना वैद्यकीय साहित्य खरेदीतील गैरव्यवहार प्रकरण : पोलिसांच्या ना हरकतीनंतर किशोरी पेडणेकर यांना अटकपूर्व जामीन
Shanthappa Jademmanavar PSI
आईच्या मजुरीचं पांग फेडलंस! UPSC मध्ये सात वेळा नापास झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाची यशाला गवसणी
retired employees of KEM
केईएममधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
Rosary School Director s Arrest Court Extends Vinay Arhana s Custody in Loan Misappropriation Case
रोझरी स्कूलचा संचालक विनय अऱ्हानाच्या पोलीस कोठडीत चार दिवसांनी वाढ

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात