Premium

सांगली : शिक्षक बॅंकेच्या सभेत अंडीफेक, गदारोळ

सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राडा झाला. सत्ताधाऱ्यांच्या दिशेने अंडी फेकण्यात आली.

Eggs thrown Meeting Teachers Bank
सांगली : शिक्षक बॅंकेच्या सभेत अंडीफेक, गदारोळ (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

सांगली : सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राडा झाला. सत्ताधाऱ्यांच्या दिशेने अंडी फेकण्यात आली. विरोधी गटाने सभा सुरू असताना स्टेजवरील अध्यक्ष आणि अन्य सत्ताधाऱ्यांच्या दिशेने अंडी फेकली. माधवनगर रोडवरील डेक्कन हॉलमध्ये प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही घटना घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Eggs were thrown at the annual general meeting of sangli district primary teachers co operative bank ssb

First published on: 24-09-2023 at 14:23 IST
Next Story
“अर्थखातं कधीपर्यंत टिकेल, माहीत नाही”, अजित पवारांच्या विधानावर बावनकुळेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “भविष्यात…”