व्हिडीओ: सरकारवर वचक ठेवणारं रिमोट कंट्रोल नेमकं कोण? एकनाथ शिंदे म्हणतात... | Eknath Shinde talks about who is remote control of government uddhav Thackeray | Loksatta

VIDEO: सरकारवर वचक ठेवणारा रिमोट कंट्रोल नेमका कोण? एकनाथ शिंदे म्हणतात…

उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असले तरी सरकारचं रिमोट कंट्रोल मात्र शरद पवारांच्या हातात असल्याची टीका भाजपाकडून कायम केली जाते. या प्रश्नावर शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंनी दिलेलं उत्तर या व्हिडीओत पाहा…

VIDEO: सरकारवर वचक ठेवणारा रिमोट कंट्रोल नेमका कोण? एकनाथ शिंदे म्हणतात…
सरकारवर वचक ठेवणारं रिमोट कंट्रोल नेमकं कोण? एकनाथ शिंदे म्हणतात…

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असल्याने सध्या चर्चांना उधाण आलंय. दरम्यान, महाविकास आघाडीच्या सरकारनं शंभर दिवस पूर्ण केल्यानंतर लोकसत्ता ऑनलाइनशी बोलतना एकनाथ शिंदे यांनी अनेक प्रश्नांची रोखठोक उत्तर दिली होती. त्यावेळी सरकारवर वचक ठेवणारा रिमोट कंट्रोल नेमका कोण? आणि तीन विचारांचं सरकार फार काळ टिकेल का? अशा अनेक अवघड प्रश्नांवर त्यांनी उत्तरं दिली होती. पाहुयात काय म्हणाले होते एकनाथ शिंदे

YouTube Poster

असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
बुलढाण्यातील दोन आमदार संपर्क क्षेत्राबाहेर ; एकनाथ शिंदेंसोबत सुरतमध्ये असल्याचा कयास

संबंधित बातम्या

“तोंड आवरा, पुन्हा आरामाची वेळ येऊ नये” देसाईंच्या इशाऱ्यानंतर राऊतांचे सडेतोड प्रत्युत्तर; म्हणाले, “महाराष्ट्राची बाजू लढणारे…”
“महाराष्ट्रद्रोह्यांना वेळीच आवरले नाही, तर…”; उद्धव ठाकरेंचे शिंदे-भाजपा सरकारवर टीकास्र, गुजरात निवडणुकीवरूनही लगावला टोला
विशाळगड अतिक्रमणमुक्त मोहिमेस सुरुवात; छत्रपती संभाजीराजेंच्या मागणीनंतर प्रशासनाची तात्काळ कारवाई
“मला कळत नाही की हे नवे सावरकरभक्त…”, संजय राऊतांचा भाजपाला खोचक टोला, संघाचाही केला उल्लेख!
संजय गायकवाडांची राऊतांना शिवीगाळ, उद्धव ठाकरेंची एका शब्दात प्रतिक्रिया; म्हणाले…

व्हिडिओ

ताज्या बातम्या
आंतरराष्ट्रीय पातळीवरील मुंबईची ओळख बळकट करणार – एकनाथ शिंदे
महाविकास आघाडीचा १७ डिसेंबरला मोर्चा
शिंदे गटातील कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून बनावट प्रतिज्ञापत्रप्रकरणी अंधेरीत गुन्हा दाखल
पंतप्रधानांच्या घोषणेतील वचन पाळणे बंधनकारक नाही; नोटाबंदीतील सुनावणीत रिझव्‍‌र्ह बँकेच्या वकिलांचा दावा
ठाणे, नवी मुंबई, विरारमध्ये म्हाडाची दोन हजार घरे; येत्या १० दिवसांत जाहिरात, सोडत लवकरच