बुलढाणा जिल्ह्यातील येळगाव येथील विष्णू गडाख यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या मागे न धावता शेती करण्याचा निर्णय घेतला. इतकंच नव्हे तर आपल्याकडे असलेल्या दोन एकर शेतीपैकी दीड एकरमध्ये पारंपारिक पिकासोबत अर्धा एकर शेतामध्ये विदेशी पालेभाज्यांची लागवड त्यांनी केली आहे. यासाठी त्यांनी यूट्यूबचा आधार घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आतापर्यंत ब्रोकली, रेड कॅबेज, लेटुस अशा २२ ते २५ प्रकारच्या भाज्यांची लागवड त्यांनी केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Exotic leafy vegetable farming in buldhana pck
First published on: 03-02-2023 at 18:17 IST