वाळूने भरलेला डंपर रिक्षावर उलटला; मृतांमध्ये तीन शाळकरी विद्यार्थिनी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अलिबाग : मुंबई- गोवा महामार्गावर पोलादपूरजवळ चोळई येथे झालेल्या भीषण अपघातात तीन शाळकरी विद्यार्थिनींसह रिक्षाचालक असे चौघेजण जागीच ठार झाले. माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथील या विद्यार्थिनी रिक्षाने खेड येथे परीक्षेसाठी गेल्या होत्या. परीक्षा आटोपून परतत असताना हा अपघात घडला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four killed in an accident on the mumbai goa highway ysh
First published on: 08-11-2022 at 00:56 IST