Fuel Prices: आज रविवार ४ ऑगस्ट २०२४. आज रविवारी मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे आपल्यातील बरेच जण स्वतःच्या वैयक्तिक गाड्या घेऊन घराबाहेर पडण्याचा विचार करतात. शाळकरी व ऑफिसच्या अनेक मंडळींना रविवारी सुट्टी असते. त्यामुळे अनेक जण विकेंडला बाहेर जाण्याची योजना आखातात. तर घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या दुचाकी व चारचाकीमध्ये पेट्रोल आहे का हे तपासून घ्या आणि आजचे नवीन दर सुद्धा खाली दिलेल्या तक्त्यात तपासून घ्या.

महाराष्ट्रातील इतर शहरांत पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर :

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.५४९१.०६
अकोला१०४.०५९०.६२
अमरावती१०४.३६९१.८७
औरंगाबाद१०४.९३९१.४३
भंडारा१०४.९३९१.४६
बीड१०५.७९९२.२७
बुलढाणा१०६.०२९२.४८
चंद्रपूर१०४.०४९०.६१
धुळे१०४.१०९०.६४
गडचिरोली१०५.१८९१.७१
गोंदिया१०५.४७९१.९८
हिंगोली१०४.९९९१.५१
जळगाव१०४.५०९१.०३
जालना१०५.७४९२.२१
कोल्हापूर१०५.३६९१.८७
लातूर१०५.१६९१.६७
मुंबई शहर१०३.४४८९.९७
नागपूर१०३.९६९०.५२
नांदेड१०५.८१९२.३१
नंदुरबार१०५.१४९१.६४
नाशिक१०४.४७९०.९९
उस्मानाबाद१०४.८३९१.३६
पालघर१०३.८६९०.३७
परभणी१०७.३९९३.७९
पुणे१०४.५३९१.०४
रायगड१०५.०३९१.५०
रत्नागिरी१०५.५७९२.०४
सांगली१०३.९६९०.५३
सातारा१०४.६८९१.२१
सिंधुदुर्ग१०५.८९९२.३८
सोलापूर१०४.६९९१.२२
ठाणे१०३.६९९०.२०
वर्धा१०४.८२९०.९९
वाशिम१०४.४४९१.४०
यवतमाळ१०५.३७९१.८८

तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे आज महाराष्ट्रातील बुलढाणा, कोल्हापूर, यवतमाळ या शहरांत पेट्रोलचे भाव वाढले आहेत. तर हिंगोली, नागपूर, नांदेड, उस्मानाबाद, रायगड, सांगली, सातारा शहरांतील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. कारण – येथे पेट्रोलच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली आहे. तसेच अमरावती, औरंगाबाद, बुलढाणा, गोंदिया, परभणी, रायगड, यवतमाळ आदी शहरांमध्ये पेट्रोलचे भाव वाढला असून अहमदनगर, अकोला, हिंगोली , उस्मानाबाद, पालघर, वर्धा, सिंधुदुर्ग, सातारा, वर्धा शहरांत डिझेलच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली आहे.

Mogra Udanchan Center, court, mumbai,
मोगरा उदंचन केंद्राचे काम मार्गी लागण्याची शक्यता, न्यायालयीन सुनावणीमुळे दोन वर्षे रखडलेला प्रकल्प वर्षाअखेरीस सुरू होण्याची शक्यता
SYMBIOSEXUAL
तुम्ही सुद्धा ‘Symbiosexual’ आहात का? ही नवीन लैंगिक ओळख नेमकी काय आहे? इंटरनेटवर याची इतकी चर्चा का?
Mahavitaran electricity customers increased adding 74 thousand new electricity connection in two years
महावितरणचे वीज ग्राहक वाढले, दोन वर्षात ७४ हजार नवीन वीज जोडण्या
Maruti Suzuki Alto and S-Presso price dropped get dropped in this festival offer
सणासुदीत स्वस्तात कार घ्यायचीय? Maruti Suzukiच्या ‘या’ गाड्या झाल्या स्वस्त, किंमत वाचून व्हाल थक्क
passenger gold Jewellery worth rs 2 75 lakh stolen in bus traveling in a konduskar travels from kalyan
कल्याण-कोल्हापूर कोंडुस्कर ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये प्रवाशाचा ऐवज चोरीला
A cage has been set up to imprison leopards at Dhagae Vasti Pune print news
ढगे वस्ती येथे बिबट्यास जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे; विबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी
Pimpri, Bomb Threats, Hospitals, VPN, IP Address, Nigdi Police, Email Threat,
पिंपरीतील रुग्णालय उडवण्याची धमकी देण्यासाठी ‘व्हीपीएन’चा वापर; पोलिसांची ‘गुगल’कडे धाव
Online facility available for transfer in slum redevelopment Mumbai
झोपु घरांचे स्थलांतर आता सोपे! ॲानलाईन सुविधा उपलब्ध

पेट्रोल व डिझेलचे नवीन दर :

आज सकाळी सहा वाजता पेट्रोल व डिझेलचे नवीन दर जाहीर झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज बदलली जाते. तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. त्यानंतर हे दर नागरिकांपर्यंत पोहचवले जातात. तर आजच्या किंमती पाहता महाराष्ट्रातील अनेक शहरांत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली आहे ; जी अनेक नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे.

एसएमएसद्वारे जाणून घ्या दर :

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.