scorecardresearch

VIDEO: गोष्ट पुण्याची- महादजींच्या घराण्याचा वारसा जपणारी ‘शिंदे छत्री’

पुणे शहराजवळील वानवडी येथे याच शिंद्यांची शिंदे छत्री आहे. आज गोष्ट पुण्याचीच्या भागात आपण महादजी शिंदे आणि शिंदे छत्रीनिमित्त जाणून घेणार आहोत.

Shinde Chhatri Pune
महादजींच्या घराण्याचा वारसा जपणारी 'शिंदे छत्री'

भारतात अनेक संस्थानं होती त्यात इंदोरचे होळकर, बडोद्याचे गायकवाड अशी अनेक घराणे होती. त्यांनी त्यांची संस्थाने सांभाळून भारताच्या सीमा राखण्यासदेखील मदत केली. त्यापैकीच एक महत्वाचं घराणं म्हणजे ग्वाल्हेरचे शिंदे. पुणे शहराजवळील वानवडी येथे याच शिंद्यांची शिंदे छत्री आहे. आज गोष्ट पुण्याचीच्या भागात आपण महादजी शिंदे आणि शिंदे छत्रीनिमित्त जाणून घेणार आहोत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2023 at 11:16 IST