Harshvardhan Patil Joins NCP Sharad Pawar Remark on Supriya Sule Lok Sabha Victory : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (शरद पवार) उमेदवार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या (अजित पवार) उमेदवार सुनेत्रा पवार यांचा मोठ्या मतफरकाने पराभव केला. दरम्यान, “सुप्रिया सुळे यांच्या या विजयात आमचाही अप्रत्यक्ष सहभाग होता”, असं वक्तव्य माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केलं आहे. लोकसभा निवडणुकीवेळी हर्षवर्धन पाटील भारतीय जनता पार्टीत होते आणि आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत (शरद पवार) प्रवेश केला आहे. पक्षप्रवेशावेळी पाटील म्हणाले, “सुप्रिया सुळे यांच्या विजयात आमचाही अप्रत्यक्ष सहभाग होता”. याचा अर्थ पाटील भाजपात असतानाही त्यांनी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्याऐवजी सुप्रिया सुळे यांना विजयी करण्यात हातभार लावला होता.
Harshvardhan Patil : “सुप्रिया सुळेंच्या विजयात आमचा अदृश्य सहभाग”, शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करताच हर्षवर्धन पाटलांची कबुली
Harshvardhan Patil Joins NCP : हर्षवर्धन पाटलांनी आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला.
Written by पॉलिटिकल न्यूज डेस्क
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 07-10-2024 at 14:27 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
TOPICSअजित पवारAjit Pawarभारतीय जनता पार्टीBJPराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवारNCPSCPशरद पवारSharad Pawarसुप्रिया सुळेSupriya Suleहर्षवर्धन पाटीलHarshvardhan Patil
+ 2 More
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harshvardhan patil says we participate invisibly in supriya sule lok sabha win asc