सांंगली : कवठेमहांकाळमध्ये चार शेडमध्ये कतलीसाठी डांबून ठेवलेली गोवंश व म्हैस वर्गिय २०३ जनावरे पोलीसांच्या कारवाईने मुक्त करण्यात आली. या प्रकरणी चौघांना पोलीसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश बुधवारी दिले. याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी, कवठेमहांकाळमधील शिवाजीनगर, औद्योगिक वसाहत, थबडेवाडी आणि आंबेडकरनगर या चार वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलीसाठी जनावरे डांबून ठेवण्यात आली असल्याची माहिती मिळाल्यानंतर कवठेमहांकाळ पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने संयुक्तपणे छापा मारला.

हेही वाचा : “…तर निकाल वेगळा असता”, पराभवानंतर हेमंत गोडसेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “भाजपाने त्यांच्या…”

loksatta analysis reason behind cbi raid on neeri 4 state including in nagpur
विश्लेषण : नीरी’ संस्थेवरील सीबीआय छाप्यांमुळे खळबळ का उडाली? संचालकानेच संस्थेचे मातेरे कसे केले?
thane, Kolshet Bay Filling Case, Encroachment on Mangroves in Balkum, Encroachment on Mangroves in Kolshet, Forest Minister Sudhir mungantiwar, officials are in a round of inquiry, thane news
कोलशेत खाडी भरावाप्रकरणाची होणार चौकशी; वनमंत्र्यांच्या आदेशामुळे अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात
Yavatmal, Moneylender, kidnapped,
यवतमाळ : सावकाराचे अपहरण केले, खंडणीची रक्कम ठरली, हातात नोटांची पिशवी येणार एवढ्यात…
kalyan, Feeding Stray Dogs, Dog Loving Woman Threatened in kalyan, Dog Loving Woman Threatened with Death , Feeding Stray Dogs in kalyan, kalyan news, marathi news,
कल्याणमध्ये श्वानप्रेमी महिलेला नागरिकाची मारण्याची धमकी
Rising Crime in Pimpri Chinchwad, Challenge for the Police Commissionerate of Rising Crime in Pimpri Chinchwad, scared Citizens due to Violence and Lawlessness Persist in pimpri chichwad, pimpri chinchwad citizens
हतबल पोलीस; भयभीत पिंपरी-चिंचवडकर!
poor quality liquor cause death
बनावट दारू विषारी कशी होते? पिणाऱ्यांच्या जीवावर का बेतते?
Hero Splendor Bike
होंडा, बजाज फक्त पाहतच राहिल्या! ७४ हजाराच्या ‘या’ बाईकला खरेदी करण्यासाठी ग्राहकांच्या रांगा, ३० दिवसात ३ लाखांहून अधिक विक्री 
police recruitment in Pimpri Chinchwad
कौतुकास्पद! पिंपरी- चिंचवडमध्ये भरतीसाठी आलेल्या तरुणांची पोलिसांनी केली राहण्याची सोय

यावेळी पत्र्याच्या शेडमध्ये गोवंश व म्हैस वर्गिय २०३ जनावरे डांबून ठेवण्यात आल्याचे आढळून आले. याची किंमत साडेचार लाख रूपये आहे. या प्रकरणी बाजीराव चंदनशिवे, आण्णाप्पा उर्फ सुखदेव चंदनशिवे, संजय वाघमारे आणि हिंमत चंदनशिवे या चौघांना अटक करण्यात आली असून आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पुढील तपासासाठी एक दिवस पोलस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.