Petrol-Diesel Rate Today : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. Gold-Silver Price on 1 November 2022: महिन्याच्या सुरुवातीलाच सोने-चांदीच्या दरांमध्ये घसरण; पाहा आजची किंमत शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )अहमदनगर१०६.६४९३.१५अकोला१०६.१४९२.६९अमरावती१०७.४४९३.९४औरंगाबाद१०७.०२९३.५०भंडारा१०७.०१९३.५३बीड१०७.९६९४.४२बुलढाणा१०६.९६९३.४८चंद्रपूर१०६.१२९२.६८धुळे१०६.१३९२.६६गडचिरोली१०६.९२९३.४५गोंदिया१०७.५३९४.०२हिंगोली१०७.०६९३.५८जळगाव१०६.४२९२.९४जालना१०७.९१९४.३६कोल्हापूर१०७.४५९३.९४लातूर१०७.२५९३.७४मुंबई शहर१०६.३१९४.२७नागपूर१०६.०४९२.५९नांदेड१०७.८४९४.३३नंदुरबार१०७.२२९३.७१नाशिक१०६.५१९३.०२उस्मानाबाद१०६.९२९३.४३पालघर१०५.९४९२.४४परभणी१०८.५०९४.९३पुणे१०६.२२९२.७३रायगड१०५.७७९२.२८रत्नागिरी१०७.६५९४.१४सांगली१०६.०५९२.६०सातारा१०६.७६९३.२८सिंधुदुर्ग१०७.९७९४.४५सोलापूर१०६.७७९३.२९ठाणे१०५.७७९२.२७वर्धा१०६.५३९३.०६वाशिम१०६.९५९३.४७यवतमाळ१०७.३०९३.८० एसएमएसद्वारे जाणून घ्या दर तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतात.