सामाजिक कार्यकर्त्या तेजस्विनी थिटे या गेल्या अनेक वर्षांपासून एचआयव्ही बाधित मुलांसाठी काम करत आहेत. तेजस्विनी या स्वत: सधन कुटुंबातून आलेल्या असल्या तरी समाजकार्याचं बीज त्यांच्या मनात लहानपणापासूनच रोवलं गेलं. 'जागर नवदुर्गां'चा या विशेष कार्यक्रमातील भागात त्यांच्या प्रवासाविषयी जाणून घेऊयात. हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला हे युट्यूब व फेसबुकच्या कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा…