scorecardresearch

Video: स्वत:चं राज्यगीत असणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र ‘या’ क्रमांकावर

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्राला मिळालं स्वतःचं अधिकृत राज्यगीत

jai jai maharashtra maza new state anthem of maharashtra
“जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या गीताला महाराष्ट्राच्या राज्यगीताचा दर्जा

राज्य मंत्रीमंडळाने “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या गीताला महाराष्ट्राच्या राज्यगीताचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्रासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२३ पासून अधिकृतरित्या हे गीत अंगीकारण्यात येईल.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2023 at 15:42 IST